‘बेळगाव महापालिकेचे घरपट्टी कर आता ऑनलाईन भरा’ …

0
367
tax onilne
 belgaum
बेळगाव मनपा हायटेक होत आहे. यामुळे आता मालमत्ता कर भरण्याची सुविधा आता ऑनलाईन पद्धतीने देण्यात आली आहे.पूर्वी मनपाकडे मालमत्ता कर भरण्यासाठी मोठ्या रांकेत थांबून चलन घ्यावे लागत होते पण यापुढे हा कर तुम्ही पूर्णपणे ऑनलाईन भरू शकता.

महा पालिकेने कर online भरण्याची सुविधा जारी केली आहे .

गुरुवारी सकाळी महापौर कक्षात महापौर बसप्पा चिखलदिनी यांनी ऑनलाईन कर भरणा सुविधेचे अनावरण केले. यावेळी पालिका आयुक्त कुरेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

tax onilne

 belgaum

जाणून घ्या नेमकी कशी आहे ऑनलाईन कर भरणा पद्धत

डेबिट कार्ड क्रेडीट कार्ड किंवा नेट बँकिंग चा वापर करून तुम्ही http://belagavicitycorp.org/ या वेब साईट वर जाऊन भरू शकता.तर चला पाहूयात कश्या पद्धतीने तुम्ही online tax भरू शकता..
वेब पेज ओपन केल्यावर .. Online Services यावर क्लिक करा

“View Property details and pay online” वर जावा

PID एन्टर करा आणि search बटन वर क्लिक करा Form 1 मिळवा आणि online payment करा

जर तुमचा PID तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही search करा तुमचा वार्ड नंबर your Ward No, Old Assessment No, New Assessment No, Owner name OR Mobile No. मग Search button क्लिक करा तुम्हाला तुमचे संपत्तीचे डिटेल मिळतील

तुम्ही view बटन क्लिक करून देखील तुमचे संपत्ती कर सविस्तर पाहू शकता

form 2 वर क्लिक करा किंवा दुसऱ्या पेज वर view tax pay क्लिक केल्यास online payment चे प्रोसिजर सुरु होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.