25 C
Belgaum
Saturday, July 11, 2020
bg

Daily Archives: Jul 8, 2018

‘पावसाळी पर्यटन महागात पडतंय सावधान’!

अवघ्या १५ दिवसांपूर्वी बेळगाव जवळ मच्छे नजीक झालेल्या अपघातात बेळगावच्या तीन कोवळ्या युवकांचा मृत्यू झाला होता. ती ही घटना रविवारी घडली होती. आज सुद्धा रविवारीच बेळगावच्या पाच पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूणच पावसाळी प्रयत्न महागात पडत असून...

‘त्या पाच जणांना तिलारी पर्यटन पडल महागात’-

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधील तिलारी घाटात वागनर कोसळून पाच जण जागीच ठार झाले असून मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळालं आहे तिलारी घाट सुरू होताना कोदाळी गावच्या हद्दीत लष्कर पॉईंट आहे इथे ही दूर्घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार...

बेळगाव पासिंगची कार तिलारी घाटातील दरीत कोसळल्याने पाच ठार झाल्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील रविवारी तिलारी घाटात फिरायला गेलेली बेळगावची वॅगनर कार पलटी होऊन दरीत कोसळल्याने पाच जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तिलारी घाट सुरू होताना लष्कर पॉईंट आहे इथे ही दूर्घटना घडली आहे. याबद्दलची हकिकत अशी...

‘बुधीहाळ(निपाणी) चा युवक अडकलाय ग्रीसच्या कारागृहात’

एका जहाजावर आक्षेपार्ह साहित्य सापडले म्हणून त्या जहाजाच्या मालकासह पाच जणांना ग्रीस च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्या पाच भारतीय तरुणांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील निपाणी परिसरातील बुधीहाळ गावचा सतीश विश्वनाथ पाटील हा तरुण मर्चंट नेव्हीत अभियंताही आहे हे सारे ग्रीस...

पावसाळा आणि साथीचे विकार-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

डेंग्यू बी ग्रुप आबोव्हायरस नावाच्या विषाणुमुळे होणारा व एडिस जातीच्या डासांमुळे प्रसारित होणारा विकार आहे. पहिले दोन तीन दिवस फक्त डोकं, अंग दुखतं. मग सणकून ताप येण्यास सुरुवात होते. अंगदु:खी, पाठदुखी, लालभडक डोळे, डोळ्यातून पाणी येणे, भूक मंदावणे, मळमळ,...

‘बेळगाव मनपा वॉर्ड पुनर्रचना कुणामुळे?’

बेळगाव मनपाच्या निवडणुकीचे वारे आत्तापासूनच वाहात आहेत. नुकतेच पुढील निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले यात महिलांना ५० टक्के जागा देण्यात आल्या आहेत, म्हणजे मनपाच्या जावयाची संख्या पुढील कोन्सिल मध्ये जास्त वाढणार आहे. महिलांना स्थान देणे की निवडून येणाऱ्या महिलांच्या नावाखाली...

‘मनपा आणि पी डब्ल्यू डी ची मान्सून ऑफर’

कोणताही व्यायाम न करता तुमची पाठ मोडून घ्यायची असेल तर बेळगाव मनपा आणि पी डब्ल्यू डी विभागाच्या मान्सून ऑफर मध्ये सहभागी व्हा. होय ही ऑफर या दोन्ही संस्थांनी सुरू केली आहे. तुम्हाला काय वेगळे करायची गरज नाही, कुठल्याही वाहनातून...

‘काकदाता मिठाईवाला शांताराम’

कावळा हा प्राणी हुशार आहे. कोणत्याही परिस्थितीत ते मार्ग काढतात असे पक्षीतज्ञांचे मत आहे. सदाशीवनगर या उपनगरात असेच १५० ते २०० कावळे आहेत, त्यात रोज काही संख्या कमी जास्तही होत असेल, ते कावळे आणि त्यांचा दाता "काकदाता शांताराम" शहरात...
- Advertisement -

Latest News

“सिव्हिल”ला कोरोनाचा दणका ओपीडी सील डाऊन!

आता सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बेळगाव जिल्हा रुग्णालयाला देखील "कोरोना"ने आपला दणका दिला आहे. एक 23 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह...
- Advertisement -

कुडची – बागलकोट रेल्वेमार्गासाठी प्रथम भूसंपादन हाती घ्या : रेल्वेमंत्री अंगडी यांची सूचना

कुडची - बागलकोट दरम्यानच्या नियोजित रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सर्वप्रथम प्राधान्याने हाती घेऊन ती जमीन रेल्वे खात्याच्या ताब्यात दिली जावी, अशी...

येळ्ळूर राजहंस गड परिसरात “यांनी” केले वृक्षारोपण

शहरातील युवासेना बेळगाव या संघटनेतर्फे आज शनिवारी सकाळी येळ्ळूर राजहंस गड परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...

गोवा मुक्ती लढ्यातील रणगाडा जतन करण्याची गरज

बेळगाव शहरात जुने रणगाडे मोकळ्यावर पडून आहेत जे ऊन-पाऊस वादळवाऱ्यात एक मूक प्रेक्षक बनून काळाशी लढा देत आहेत. आश्चर्य वाटले ना? परंतु हे खरे...

या पोलीस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या

बेळगाव पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे.राज्यातील एकूण 37 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यात बेळगावातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !