21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Jul 6, 2018

‘पुन्हा एस आय टी पथक बेळगावात दाखल’

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी विचारांच्या नेत्या गौरी लंकेश यांची हत्या करण्याचा कट बेळगाव येथेच शिजल्याचा अंदाज पोलिसांना आल्या नंतर बेळगाव पुन्हा एकदा एस आय टी च्या रडार वर आले आहे. गेल्या २१ जून रोजी एस आय टी च्या पथकाने...

‘स्मार्ट सिटी प्रोजेक्ट कामांना गती -सल्लागारांची बैठक

बेळगाव शहराची निवड स्मार्ट सिटी च्या यादीत होऊन चार वर्षे उलटली तरी अत्यंत धीम्या गतीने कामे सुरु आहेत असा आरोप होत असतानाच या योजनेचे एम डी पालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनी शुक्रवारी बैठक घेतली आहे. स्मार्ट सिटी योजनेत शहरातील काही...

साखर कारखान्यांना आदेश थकीत बिले तात्काळ द्या…

बेळगाव जिल्ह्यात तीन लाख हेक्टर मध्ये ऊसाचे पीक घेतले जाते. हा ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचे साखर कारखान्यांना द्यायचे बिल १२९ कोटी इतके आहे. आता जिल्हाधिकारी एस झियाउल्ला यांनी आदेश काढला आहे की ही थकीत बिले तात्काळ द्या असे असताना प्रलंबित...

कारगिल सायकलिंग मोहिमेत बेळगावचा युवक सहभागी

'जीवन सुंदर आहे प्रवास करा आणि आनंद लुटा' असा संदेश देत कारगिल सायकल चालवण्याच्या मोहिमेत सहभाग घेणार आहे . बाबासाहेब मिनाचे असे या युवकाचे नाव असून १४ दिवसात ४९० कि मी सायकलिंग करणार आहे. युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने...

“वैशाली हुलजी म्हणतात मी सत्ताधारी गटाचीच नगरसेविका”

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी गटाची मदत घेऊन अध्यक्ष पद मिळवलेल्या नगरसेविका वैशाली हुलजी यांना मराठी गटातून निलंबन केल्याचे वक्तव्य गट नेत्यांनी केल्यावर दुसऱ्या दिवशी नगरसेविका वैशाली हुलजी यांनी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फक्त विरोधी गटाच्या मदतीने...

सावधान कुत्र्यांचा वावर वाढतोय…

शहराबरोबर ग्रामीण भागातील कुत्र्यांचा वाढता वावर चिंताजनक बनत आहेत. त्यामुळे ही बाब गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. थातुरमातुर कुत्री पकडण्याचे मोहीम राबवून नागरिकांची दिशाभूल करण्यावरच प्रशासन धन्यता मानत...

‘उद्योग खात्रीतून बळळारी नाल्याची होणार सफाई’

मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना शाप ठरलेल्या बळळारी नालाचा कायापालट उधोग खात्री योजनेतून करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.याबाबत जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रामचंद्र आर. यांनी एका बैठकीत ही माहिती दिली आहे.   सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे...
- Advertisement -

Latest News

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई...
- Advertisement -

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...

कान फुटणे-वाचा डॉ सरनोबत यांच्या टिप्स

कान फुटणे आणि गळणे हा अगदी सामान्य तसेच प्रत्येकाला होणारा विकार आहे. एकदा एक रुग्ण अगदी धावत पळतच आला. म्हणून लागला, ‘डॉक्टर पहा बरं!...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !