इराणी गल्ली धारवाडच्या एका नागरिकाने बेळगावात येऊन रेल्वेखाली आपला जीव संपवला आहे. रविवारी तासभरापूर्वी ही आत्महत्येची घटना घडली आहे.
शब्बीर इस्माईल मलिक ( वय ४७) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सकाळी १० च्या सुमारास मिरज पॅसेंजर जात असताना बेळगाव येथील दुसऱ्या आणि तिसऱ्या रेल्वे गेट दरम्यान त्याने ही आत्महत्या केली असून नागरिक जमले होते.
रेल्वे पोलिसांना घटनेची खबर मिळताच ते दाखल झाले आणि त्यांनी ओळख पटवली आहे. मात्र आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्याचा शोध सुरू आहे.
Trending Now
Ashwin Bäläram Patil
H.no 684 narayan galli
kangrali kh
Taluka.dis.belgaum.
pin no 590010