कृषी खाते सध्या उद्दिष्ट पेक्षा अधिक प्रमाणात काम करणार असल्याची माहिती मिळाली आहे. गत वर्षी हुन अधीक उद्दीष्ट यावर्षी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या वर्षी कृषी खात्याने ४८ हजार उदिष्ट पेरणीसाठी ठेवले आहे. यापैकी ६८ टक्के पेरणी पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित पेरणीही लवकरच शेतकरी पूर्ण करणार आहेत आणि त्या हून अधिक बियाणे लागल्यास खाते ते पुरविण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यावर्षी ३० टक्क्याहून अधिक पाऊस पडला आहे. त्याचबरोबर भात, सोयाबीन आधी पिकांच्या बियाण्याचे वितरण करण्यात आले आहे. आणखी काही ठिकाणी बियाणे कमी पडल्यास तेथें जाऊन बियाणे वितरित करण्यात येणार आहेत, अशी मागणी देण्यात आली आहे.