Tuesday, December 31, 2024

/

ईद निमित्य विशेष नमाज

 belgaum

देशभरातील  ईद उल फित्र प्रमाणे  बेळगावातही  रमजान ईद  मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात आला .  बेळगाव मधील  मुस्लिम  समाजाच्या  वतीने  इदगाह मैदानात  खास  रमजान  ईद ची नमाज  अदा  करण्यात आली.

Ramzan

बेळगावातील  मुस्लिम बांधवांनी  ईद  निमित्य  एकमेकाना  शुभेच्छा  दिल्या . बेळगाव  पोलिस आयुक्त डी सी राजप्प पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी देखील  ईद  निमित्य  मुस्लिम  बांधवाना  शुभेच्छा  दिल्या.बेळगाव live च्या वतीनं देखील मुस्लिम बांधवाना शुभेच्छा.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.