Thursday, December 19, 2024

/

सफाई कर्मचाऱ्यांना ‘रेनकोट’वितरित

 belgaum

शहराच्या स्वच्छतेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना उत्तर भाजप आमदार अनिल बेनके यांनी रेनकोटचे वितरण केले.
शहर परिसरात भर पावसात सफाई कर्मचारी भिजतंच कचरा काढत साफ सफाई करत असतात याची दखल घेत भाजप आमदाराने सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वितरित केले आहेत.

Anil benke

चव्हाट गल्ली येथील आपल्या स्व खर्चाने  जवळपास 80 सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट जॅकेट आणि पॅन्ट वितरण केले.यावेळी पुंडलिक परीट,कनुभाई ठक्कर,सतीश नांदूरकर यल्लप्पा मोहिते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.