Thursday, December 19, 2024

/

मृगाला वरुण राजाची बेळगावात जोरदार सलामी

 belgaum

महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ दरम्यान समांतर कमी दाबाचा पट्टा असल्याने महाराष्ट्र, कोकण, मुंबई बेळगावासह काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे
हा पाऊस सध्या पेरणी झालेल्या पिकांना पोषक आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून मोसमी पाऊस बेळगाव परिसरात दाखल झाला  या धुव्वादार पावसाने बेळगाव शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी साचले असल्याने बहुतांश बेळगावकर जनतेने घरीच राहणे पसंत केले.

Rain

रविवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले. रविवारची सुट्टी आणि रमजान सण तोंडावर असल्याने आज प्रचंड गर्दी होण्याची शक्यता होती पण पावसाने ही गर्दी होऊ शकली नाही
आजच्या जोरदार पावसामुळे  उरलेली पेरणीची काम ठप्प झाली होती शेतकऱ्यांनी देखील घरीच विश्रांती घेणे पसंत केले.काँग्रेस रोड मराठा कॉलनी,वडगांव,शिवाजी नगर सह शहरातील सखोल भागात अनेक घरातून पाणी घुसले होते.

या मान्सून पावसात मदतिसाठी हेल्पलाईन चालू केली आहे. ,खालील नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

MonsoonCentral Helpline: 0831-2405337, 2405316

SouthWard   1 to 15 Smt Laxmi Sulgekar  Executive Engineer South0831-24613519449193973

Shri Mutyannavar  Asst EE South 1 0831-2405308  9902454475

Shri S P Lolkar  AEE HESCOM 9480881987

Sri Shrinath Kadolkar  Forest Officer 9663369214

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.