Home बातम्या वीज पडली अन आग लागली..

वीज पडली अन आग लागली..

0
865
 belgaum

वळीव पावसात वीज कुठं कधी कुणावर कुठे  पडेल याचा नेम नसतो त्यातच नारळाच्या झाडावर,सर्प असलेल्या ठिकाणी, वीज अधिक प्रमाणात कोसळते असं बोललं जातंय. वळीवाच्या वेळी विजेचा गडगडाट आणि चकाकणे अनेकदा पाहिलंय मात्र वीज पडून आग लागलेलं दृश्य पहायला मिळणं क्वचितच..

coconut tree lightening

नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाला आग लागलेली दृश्य बेळगाव live कडे उपलब्ध आहेत शुक्रवारी झालेल्या वळीव पावसा वेळी नारळाच्या झाडावर वीज कोसळली आणि झाडाला आग लागली होती ही घटना येळ्ळूर मध्ये घडली आहे.येळळूर येथिल श्री शिवाजी विद्यालयच्या बाजुला असलेल्या नारळाच्या झाडावर  आज दुपारी ४ च्या सुमारास कोसळली होती यावेळी जवळच्या लोकांना भला मोठा आवाज आला व आग लागली होती.

 belgaum

येळळूर येथे नाळऱाच्या झाडावर विज कोळून झाडाला लागली आग हा व्हीडिओ पहाण्यासाठी करा खालील लिंक क्लिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.