Thursday, December 19, 2024

/

राकसकोप मध्ये १० जून पर्यंत पुरेसे पाणी

 belgaum

राकसकोप धरणातील पाणी साठा १० जून पर्यंत पुरेल इतका आहे.पाऊस पडला नाही तरी डेड स्टोरेज मधील पाणी उपयोगात आणता येईल.

हिडकल धरणातही पुरेसे पाणी आहे. बेळगाव शहराला रोज १२ एमजीडी पाणीपुरवठा होतो.
यावर्षी पाण्यासाठी वणवण करत फिरण्याची वेळ येणार नाही ही समाधानाची बातमी बेळगाव live ला मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.