सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील इस्कॉन पदयात्रा शुक्रवारी बेळगावात निघणार आहे.संपूर्ण देशात ही सहावी फेरी आहे.
या पदयात्रेत बैलगाडीमध्ये भगवंत आणि प्रभूंची प्रतिमा व ग्रंथ असणार आहे. दि १ जून रोजी ही पदयात्रा बेळगावात निघणार आहे. सध्या जगातील २५ राष्ट्रांमध्ये ही पदयात्रा सुरू आहे. शुक्रवारी इस्कॉनच्या राधा गोकुळानंद मंदिरात पदयात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा . असे आवाहन करण्यात आले आहे.
Trending Now