Wednesday, December 25, 2024

/

निधर्मी जनता दलाकडून जल्लोष

 belgaum

एच डी कुमारस्वामी यांची काँग्रेस जे डी एस युती सरकारच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून निवड होताच बेळगावातील जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी चनम्मा चौकात जल्लोष करून आनंद व्यक्त केला आहे.

Jds celebration
शनिवारी सायंकाळी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला मुख्यमंत्री बी एस येडीयुरापा यांना बहुमत सिद्ध न करता आल्याने राजीनामा देताच काँग्रेस जे डी एस मैत्रीचं सरकार अस्तित्वात यायची शक्यता आहे त्यात कुमार स्वामी मुख्यमंत्री व्हायची अधिक आहे यावेळी जे डी एस कार्यकर्त्यांनी भाजप विरुद्ध घोषणाबाजी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.