बारावी उत्तीर्ण विध्यार्थ्यासाठी उद्या शनिवार दि १९ रोजी कॉलेज रोड वरील आर एल एस कॉलेजच्या सेंट्रल सभागृहात करियर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा पंचायतीचे सीईओ आर रामचंद्र यांच्या हस्ते उदघाटन होईल.
कर्नाटक परीक्षा प्राधिकरण चे एस बी दोडमनी, के एल ई इंजिनिअरिंग कॉलेज चे डी जी कुलकर्णी, जे एन एम सी च्या दीक्षा दीक्षित मार्गदर्शन करणार आहेत.
Trending Now