Wednesday, November 27, 2024

/

दक्षिणेतील जनतेची भाजपला साथ

 belgaum

दक्षिण मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीतील फुट,वाद,फुटीच राजकारण हेवेदाव्या मुळे मतदारांनी भाजपला कौल देत तब्बल ६० हजारांच मताधिक्य अभय पाटील यांना मिळालं.एकीकरण समिती नेत्यांना मराठी मतांच एकत्रिकरण करण्याचा अभ्यास कमी पडला त्यामुळे नाराजी ने मराठी मतदारांनी अभय पाटील यांना कौल दिला.

abhay patil

बेळगाव दक्षिण मतदार संघात भाजपच्या अभय पाटील आणि जवळच्या प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या एम डी लक्ष्मी नारायण यांचा ६० हजार हून अधिक मताधिक्याने पराभव केला लक्ष्मी नारायण यांना २५८०६ तर समितीच्या प्रकाश मरगाळे आणि किरण सायनाक यांना प्रत्येकी २१५३७ आणि ८२९५ मते मिळाली विजयी अभय पाटील यांनी ८४४९८ मे मिळवली. समितीच्या दोन्ही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

 

Karnataka – Belgaum Dakshin
Counting In Progress
Candidate Party Votes
ABHAY PATIL Bharatiya Janata Party 84498
M D LAKSHMINARAYAN (ANNAYYA) Indian National Congress 25806
PRAKASH APPAJI MARAGALE Independent 21537
KIRAN KRISHNA SAYNAK Independent 8295
N. S. SHANKARACHARYA Independent 1393
VARDHMAN DEVENDRA GANGAI Independent 932
CHANGADEV KUGAJI @ MAHESH KUGAJI Janata Dal (Secular) 940
MAHANTESH B.RANAGATTIMATH All India Mahila Empowerment Party 613
SUJIT MADIWALAPPA MULGUND Independent 531
SNEHA N.CHODANKAR Ambedkar Samaj Party 199
SADANAND R. METRI Aam Aadmi Party 180
VINAYAK KASHINATH JADHAV Independent 180
ANITA SHANKAR DODAMANI Independent 138
None of the Above None of the Above 1474
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.