Sunday, February 9, 2025

/

उत्तरेत पहिल्यांदाच फुलल कमळ..

 belgaum

१९५६ पासून झालेल्या विधान सभा निवडणुकात बेळगाव उत्तर मतदार संघात पहिल्यांदाच कमळ फुललं असून भाजपच्या अनिल बेनेके यांनी कॉंग्रेसच्या फिरोज सेठ यांचा पराभव करत त्यांना विजयाची हटट्रिक करण्यापासून रोखलं आहे.

Adv anil benake
या मतदार संघात १९५६ पासून समितीचा आमदार निवडून यायचा मात्र गेले चार विधान निवडणुका सतत कॉंग्रेसच्या उमेदवाराने जिंकल्या होत्या दोन वेळा रमेश कुडची तर दोन वेळा फिरोज सेठ यांनी निवडणूक जिंकली होती यावेळी बेनके यांनी विजय मिळवून पहिल्यांदाच उत्तर मतदार संघात भाजपचा झेंडा रोवला आहे.अनिल बेनके यांनी कॉंग्रेसच्या फिरोज सेठ यांचा १९ हजार हून अधिक मतांनी पराभव केला सेठ यांना ६१७९३ मते बेनके यांना ७९०५७ मते पडली तर एकीकरण समितीच्या बाळासाहेब काकतकर यांना केवळ १८६९ मते मिळाली त्यांची अनामत रक्कम देखील जप्त झाली आहे. एकीकरण समितीला या मतदार संघात आपली वोट बँक सांभाळता आलेली नाही.
उत्तरेत मिळालेली मते अशी आहेत .

ANIL S BENAKEBharatiya Janata Party79057

FAIROZ NURUDDIN SAITHIndian National Congress61793

BALASAHEB SHIVAJIRAV KAKATKARIndependent

1869ASHFAQ AHMED MADAKIJanata Dal (Secular)1143

SANTOSH BAVADEKARIndependent472

RAHIM DODDAMANINationalist Congress Party353

SUVARNA P DODAMANISamanya Janatha Party (Loktantrik)263

SAMBHAJI LAXMAN PATILIndependent249

AHMAR ABDULSATTAR GOVEAll India Mahila Empowerment Party168

MAGADUM GOUSMOHIUDDIN ISMAILMAGADUMIndependent161

KURSHIDBANU ASLAM NADAFAmbedkar Samaj Party137

NADAF FAKARUSAB HASANSABAam Aadmi Party111

K SANTOSH KUMARBhartiyaBahujanKranti Dal104

 

GANESH PRAKASH SINGANNAVARRepublican Party of India94

MOHAMMEDRASUL BEPARINamma Congress88

None of the AboveNone of the Above1361

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.