Saturday, January 4, 2025

/

ओवेसीं कुठल्या दुकानदारीतुन जन्माला आलेत-आझाद यांचा सवाल

 belgaum

असदुद्दीन ओवेसी हे कोणत्या दुकानदारातून जन्माला आले आहेत असा प्रति प्रश्न उपस्थित करून जेष्ठ काँग्रेस नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यावर पलटवार केला आहे.मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप राष्ट्रीयत्वाचे तर काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा दुकानदारी चालवली असल्याचा टीका ओवेसी यांनी दोघांवर केली होती.

Gulam nabi aazad

निवडणुकीत दिलेली कोणतीच आश्वासन मोदी सरकारने पाळली नाहीत संसदेत विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तरे देण्या ऐवजी  बाहेर काँग्रेस विरोधी वक्तव्ये करत आहेत जनतेला मोदींचा खरा रंग माहीत नाही आहे त्यामुळ भाजप आणि मोदी बद्दल जनतेत रोष आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.

मतदान करणाऱ्यात गरिबांची संख्या अधिक आहे काश्मीर पासून कन्या कुमारी पर्यंत जनधन योजने बद्दललोक केवळ ऐकतच आहेत प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करू अशी आश्वासन देत जनतेची फसवणूक केली असल्याचा देखील  आरोप त्यांनी केला.यावेळी बेळगावं काँग्रेस फिरोज सेठ, पी मोहन,विरांन्न मतीकट्टी, विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.