अमित शहा यांच्या दौऱ्यावर भरोसून असलेल्या भाजप नेत्यांचा सलग तिसऱ्या वेळेस हिरमोड झाला. रविवारी त्यांनी आयोजित केलेल्या रॉड शो ला पावसामुळे यश मिळाले नाही तर स्थानिक कार्यकर्ते दिसलेच नाहीत.
दुपारी तीन वाजता हा रोड शो सुरू होणार होता पण पाऊस जोरात झाल्यामुळे पाच वाजले. दक्षिण भागात फिरून अमित शहा निघून गेले उत्तर भागात ते फिरू शकले नाहीत.
पहिल्या वेळी बेळगाव पर्यंत येऊन उशीर झाला म्हणून ते परत गेले, दुसऱ्यांदा दूरच रद्द करावा लागला तर तिसऱ्यांदा पाऊस आला आणि भाजप कार्यकर्ते नाराज झाले.दोनदा ठरलेेलादौरा रद्द झाल्या नंतर तिसऱ्यांदा बेळगावला आले खरं नियोजित रोड शो अर्धवट टाकून गेले त्यामुळं ते बेळगावसाठी अनलकी आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे
Trending Now