belgaum

आक्का. कॉम व्हायरल

0
830
AKka. com
 belgaum

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून लक्ष्मी हेब्बाळकर उभ्या आहेत. एक महिला उमेदवार असलेल्या हेब्बाळकर या सध्या व्हायरल आहेत.

एका तरुणाने आपल्या डोक्यात त्यांचे नाव कोरले आहे. हेयर स्टाईल करताना डोक्यात त्याने लक्ष्मी आक्का असा मजकूर कोरून घेतला आहे.
आक्का वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या वस्तूंचे वाटप केल्यावरून त्या चर्चेत आहेत. लक्ष्मी स्टोअर्स हा कार्टून ही चर्चेत आहे. निगेटिव्ह प्रसिद्धीही पोसीटीव्ही पद्धतीने त्या घेत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.