विधानसभा निवडणुकीसाठी आपले अर्ज भरण्यासाठी आज निवडणूक अधिकाऱ्याकडे गर्दी होणार आहे. आज जास्तीत जास्त अर्ज दाखल होतील.
दि १७ पासून सुरू झालेल्या अर्ज भरणा कार्यात अजून म्हणावे तितके अर्ज आले नाहीत. अजून महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार निवड झाली नाही यामुळे अर्ज भरण्याची कामे यापुढे जोर धरणार आहेत.