विधानसभा निवडणुकीसाठी आज तीन जणांनी अर्ज भरले आहेत.
बेळगाव उत्तर मतदार संघातून अनिल बेनके यांनी अर्ज भरला आहे त्यांनी भाजप पक्षाचे उमेदवार अशी नोंद केली असली तरी पक्षाचा बी फॉर्म सादर केलेला नाही.
बेळगाव दक्षिण मतदार संघातून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार अभय पाटील यांनी आपला अर्ज बी फॉर्म सह सादर केला आहे.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपला अर्ज भरला आहे.