बेळगाव विमान तळ वाचवा…मोहीमस्पाईस जेट ने बेळगाव विमानतळाला कुलूप लावण्याचीच वेळ आणली आहे. या बद्दल विरोध करण्यासाठी saveIXG ही ऑनलाईन अभियान सुरू करण्यात आली आहे.
#saveIXG वापरून बेळगावच्या रद्द झालेल्या विमानसेवेला विरोध केला जातोय. एकस चे चेअरमन आणि सीईओ अरविंद मल्लिगेरी यांनी ट्विटर वर हा हॅश टॅग तयार करून आपली अभियान सुरू केली आहे.
आपणही फेसबुक किंवा ट्विटर वर ही मोहिमेत सहभागी घेऊ शकता.
तसेच खालील लोकांना टॅग ही करू शकता
@flyspicejet
@sureshpprabhu
@jayantsinha
@PMOIndia