बैलहोंगल तालुक्यातील मुरगोड येथे झालेल्या जेडीएस च्या महामेळाव्यात मूळचे काँग्रेस चे महेश कुगजी यांनी जेडीएस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला आहे.
माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला. लाखो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या समावेश कार्यक्रमात त्यांनी महेश कुगजी यांना आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात समाविष्ट करून घेतले.
यामुळे आता महेश कुगजी यांचा तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.