निवडणूक जवळ येत असताना आपापल्या विरोधकांचे खरे चेहरे उघड करण्याचे प्रयत्न राजकीय व्यक्ती करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण मधील इच्छूक लक्ष्मी हेब्बाळकर यांचा एक असाच व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ खरा की एडिटेड याचा शोध सुरू आहे. मी मराठी मतदारांच्या हातात कन्नड झेंडा देणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्यावर निवडून आलेल्या तालुका पंचायत सदस्यांना कन्नड आणि काँग्रेसच्या प्रवाहात सामील करून घेत आपली वाटचाल सुरू आहे, असे त्यात त्या म्हणाल्या आहेत.
या व्हिडिओ मुळे वातावरण चांगलेच तापत आहे.सध्या हा जुना व्हीडिओ सोशल मीडिया वर वायरल झाला आहे.. आपल्याकडून कुणी कुणी पैसे खाल्ले त्या मराठी नेत्यांची नावे लक्ष्मी यांनी जाहीर करावीत अशी मागणी होत आहे.
जुन्या व्हीडिओत काय म्हणाल्या लक्ष्मी हेब्बाळकर पहा खालील व्हीडिओ करा खालील लिंक क्लिक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=574890929535171&id=375504746140458