belgaum

Movies

बेळगावात कन्नडसक्ती विरोधात शिवसेनेचा आवाज

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत कन्नडसक्तीचा अतिरेक सुरू असून,...

काळा घट्टा पुलाचे काँक्रिटीकरण होणार

बेळगाव लाईव्ह : कंग्राळी खुर्द गावाच्या मुख्य शेतवाडीशी जोडणाऱ्या...

बेळगाव मनपाची वाटचाल कानडीकरणाच्या दिशेने!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेतील कानडीकरणाच्या साखळीतील आणखी एक...

३७ वर्षीय माजी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू

बेळगाव लाईव्ह : राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत...

यल्लम्मा मंदिरात पोलिसांकडून भक्ताला मारहाण

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 ‘हिंदुत्व’ मराठी माणसानेच टिकवलं – रेणू किल्लेकर

 belgaum

एकीकरण समितीचे महिला आघाडीचे अध्यक्ष पद आणि माजी उपमहापौर पद भूषवलेल्या रेणू किल्लेकर या सतत समितीच्या कार्यात अग्रेसर असतात. मागील वेळी उत्तर मतदार संघातआमदारकी लढवल्या नंतर यावेळी देखील समितीने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

renu killekar

मागील सात वर्षांपासून मी राजकारणात आहे. नगरसेवक पदाची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवली मात्र समितीशी बांधिलकी होती आणि आजही टिकून आहे.अतिशय लहान असल्यापासूनच आपण समितीच्या लढ्यामध्ये सामील आहे.  २००७ मध्ये प्रत्यक्ष कृतीतून सहभाग घेण्याची संधी मिळाली. मनपात मराठी नगरसेविका म्हणून निवडून आले त्यानंतर मला २०१०- ११ मध्ये उपमहापौर होण्याचे भाग्य लाभले. प्रचंड विरोध आणि कारवाईचा दबाव घातला जात असतानाही १ नोव्हेबर काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाले. कर्नाटकाने या साठी माझं पद रद्द केलं. तेंव्हा माझ्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. महानगरपालिका बरखास्त करण्यात आली होती.
माझं हे कार्य बघून महाराष्ट्र एकीकरण समितीने २०१३ मध्ये उत्तर विधानसभा मतदार संघातून मला उमेदवारी दिली होती. समितीची विधानसभा निवडणुकीत भाग घेणारी पहिली महिला उमेदवार होण्याचा मान आपल्याला मिळाला होता. महिला असूनसुद्धा नागरिकांच्या पाठबळाच्या जोरावर मी एक राष्ट्रीय पक्षाला मागे घातले आहे. २७ हजार मते मिळवली होती असे मत किल्लेकर यांनी बेळगाव live कडे बोलताना मांडले.

 belgaum

सध्या हिंदुत्वाचे जे राजकारण सुरू आहे, त्यावर बोलताना मी इतकेच सांगेन की मराठी माणसांनीच आज हिंदुत्व टिकवून ठेवले आहे. समितीने वेळोवेळी हिंदुत्व टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आज आम्ही म्हणतो की राष्ट्रीय पक्षच हिंदुत्व जपतात असे मानण्याची गरज नाही.
राष्ट्रीय पक्षांना निवडणूक जवळ आली की हिंदुत्वाची आठवण येते. इतर वेळेला त्यांना भगवा झेंडा आणि फेटा आठवतोय, यामुळे राष्ट्रीय पक्षातील तरुणांनी सावध होऊन आमचा लढा कुठल्या पक्षाचा नाही तर हा लढा आमच्या अस्मितेचा आहे, ही चळवळ आहे, आताची निवडणूक या चळवळीच्या दृष्टीने महत्वाची आहे असेही त्या म्हणाल्या.
उत्तर मतदार संघात समितीची जागा निवडणूक येत नाही असा गैर समज पसरवण्यात येत आहे प्रत्यक्षात तसे नाही सगळ्या मराठी जणांनी एक दिलाने मतदान केल्यास उत्तरेत देखील समितीला यश मिळू शकते असा दावा करत समिती नेतृत्वाने मला सोडून इतरांना कुणाला उमेदवारी दिल्यास आपण सदैव त्यांच्याशी देखील काम करू अस देखील त्यांनी स्पष्ट केल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.