Saturday, January 4, 2025

/

आता उड्डाण बेळगाव ते हैद्राबाद

 belgaum

बेळगाव ते हैद्राबाद मार्गावर रविवार दि २५ पासून विमान धावणार आहे.  एक तासात हैद्राबाद ला पोचण्याची सोय स्पाईस जेट देणार आहे. बेळगाव बंगळूरू ,मुंबई आणि चेन्नई नंतर आता स्पाईस जेट ने बेळगाव हैद्राबाद विमान सेवा सुरु केली आहे.

SPice jet belgaum

स्पाईस जेट एस जी ३५६३ हे आगामी २५ मार्च पासून दररोज सकाळी १०.४५ वाजता बेळगाव हुन हैद्राबाद साठी विमान जाणार असून हैद्राबाद इथून ११.२५ वाजता निघणार आहे.

चेन्नई मार्गे जाणारे विमान २४ मार्च पासून बंद होणार आहे.

असे असेल वेळा पत्रक

 

Flight No Origin Destination Departure Arrival Frequency Via Effective From Effective Till
SG 3462 Belgaum Hyderabad 7:30 PM 11:10 PM Daily Chennai 14 Feb 18 24 Mar 18
SG 3563 Belgaum Hyderabad 11:45 AM 12:55 PM Daily 25 Mar 18 27 Oct 18
RETURN
SG 3562 Hyderabad  Belgaum 10:15 AM 11:25 AM Daily 25 Mar 18 27 Oct 18

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.