पक्ष जरी वेगळे असे तरी विणकर समाज म्हणून आम्ही एकच आहोत लोकशाहीत मारहाण करणे चुकीचेच आहे मत वक्तव्य विधान परिषद सदस्य एम डी लक्ष्मी नारायण यांनी काढले.
रविवारी सायंकाळी भाजप नेते पांडुरंग धोत्रे यांना माजी आमदार समर्थका कडून मारहाण झाल्या नंतर जिल्हा सिव्हील हॉस्पिटल मध्ये जाऊन आमदार एम डी यांनी धोत्रे यांची विचारपूस करत चौकशी केली. य घटने बाबत आपण गृह मंत्र्यांना कल्पना दिली असून या प्रकाराची चौकशी करून दोषी वर कारवाई करू अस आश्वासन गृह मंत्र्यांनी दिल असल्याचे देखील नारायण यांनी म्हटलं आहे.
रामनाथ मंगल कार्यालयात भाजप नेते सुनील चौगुले आणि पी डी धोत्रे यांना धक्का बुक्की करून मारहाण करण्यात आली होती त्या नंतर उपचारासाठी दोघेही सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल झाले आहेत तिथे असंख्य झाले होते.