नवी गल्ली शहापूर येथील मंजुनाथ भोजणावर या २७ वर्षीय तरुणांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्याच्या आईने त्याला आपली एक किडनी देण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी शस्त्रक्रियेस ७ लाखाचा खर्च येणार असून समाजातून मदतीचे आवाहन करण्यासत आले आहे.
सध्या गल्लीतील वायूपुत्र सेने मंडळ आणि पंच मंडळाने त्याच्यासाठी मदत जमा करण्यास सुरुवात केली असून मदत करण्यासाठी 8553970501 या क्रमांकावर संपर्क साधावा.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महात्मा फुले रोड शाखेतील खाते क्रमांक :37544422216 वरही थेट पैसे भरू शकता.