Sunday, January 19, 2025

/

कोण आहेत नवे पोलीस अधिकारी?

 belgaum

निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधिकारी वर्गाच्या बदल्या झाल्या आहेत. सीपीआय आणि डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना इतरत्र बदलण्यात आले आहे.
बेळगाव आणि परिसरात कोण दाखल होत आहेत नवे सीपीआय याची यादी बेळगाव live ला मिळाली आहे.
*एपीएमसी- रमेश हनपूर
*बेळगाव ग्रामीण- चंद्रकांत नंदनरेड्डी
*खडेबाजार- गुरुराज कल्याणशेट्टी
*बेळगाव नॉर्थ( ट्रॅफीक)- अबूबकर शेख
*बेळगाव साऊथ( ट्रॅफीक)- हमीद एम पाटील
*कॅम्प- प्रकाशगौडा पाटील
*काकती- रामचंद्र चौधरी
* शहापूर- अल्लमप्रभू गौडा हिरेगौडर
*टिळकवाडी-प्रभू बी सुरुर
*उद्यमबाग- सुनील बी मेगलमनी
*अथणी-महादेव शिरहट्टी
*बैलहोंगल- मंजुनाथ कुसुगल
*चिकोडी-बसवराज मुकृतिहाळ
*गोकाक- किरण सी
* हुक्केरी-प्रभू आर गगनहळ्ळी
*खानापूर- मोतीलाल आर पवार
*निपाणी- मूत्ताणा सरवगोळ
*रायबाग-भालचंद्र नाईक

बेळगावातील अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठे?

* एसीपी शंकर मारिहाळ कारवार येथे
*सीपीआय जे एम कालीमिरची ओल्ड हुबळी पोलीस स्थानक
* सीपीआय बी आर गड्डेकर केशवपूर पोलीस स्थानक, हुबळी

 नवे एसीपी कोण
*खडेबाजार उपविभाग- कल्याण शेट्टी आर आर
*मार्केट उपविभाग-विनय गावकर
*ट्रॅफिक उपविभाग- लक्ष्मीनारायण केसी
* रुरल उपविभाग- श्रीधर के व्ही

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.