belgaum

आझाद नगरात आग

0
493
fire garej
 belgaum

सांबरा विमानतळ मार्गावरील आझाद नगर येथील पेट्रोल पंपाच्या शेजारील गॅरेज ला आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे.fire garej

 

नगरसेवक अक्रम बाळेकुंद्री आणि त्यांच्या साथीदारांनी आग विझवण्यास मदत केली. यामुळे आग आटोक्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोचल्या त्यांनीही आग विझवली मात्र तोवर गॅरेज मधील बरेंच समान जळून खाक झाले आहे.

 belgaum

माळ मारुती पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती.आगीचे लागण्याचे नेमकं कारण मात्र कळू शकले नाही

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.