बेळगाव कनाईन असोसिएशन आणि बंगळूर कनाईन क्लब यांच्या वतीने येत्या रविवारी २५ रोजी बेळगावमध्ये उद्यमबाग शगुन गार्डन मध्ये पहिला खुला डॉग शो आयोजित केला आहे.
उद्यमबाग येथील शगुन गार्डन येथे हा शो होईल. इंडोनेशिया येथील हेन टी जीन क्वि, मलेशियाचे स्वि लिन सिम क्रिसाडा व भारताचे ती प्रीतम हे परीक्षक असतील.
आपल्या लाडक्या श्वानाला यामध्ये सहभागी करण्यासाठी www.dogsnshows.com वर नोंदणी करणे गरजेचे आहे.