Saturday, January 11, 2025

/

किल्ला खंदकात आग

 belgaum

किल्ल्या जवळ झुडुपात आग लागल्याची  बुधवारी दुपारी घडली होती.किल्ल्याच्या बाजूला  असलेल्या खंदकात अज्ञाताने आग लावल्याने वणवा पेटत आग सारा परिसर पसरली होती. खंदक दाटून जवळ पास एक एकर किल्ला परिसरात पसरली होती. लागलीच घटनास्थळी  अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या जवानांनी आग आटोक्यात आणली पुढील अनर्थ टळला. अर्धा तास हुन अधिक काळ अग्नी शामक दलाच्या अधिकाऱ्यांनी अर्धा तास प्रयत्न करून आग विझवली.

Killa aag
अनेक दिवसांपासून झुडूप वाळली होती त्यामुळं आग जोराने पसरली असल्याची माहिती अग्निशामक अधिकाऱ्यांने बेळगाव live कडे बोलताना दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.