Thursday, January 2, 2025

/

 वीरभद्र नगरला हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका

 belgaum

हाय होलटेज आणि शॉर्ट सर्किटमुळे वीरभद्रनगर येथील बेकरीला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे.

Veerbhdra nagar

अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागून अकबर बेकरीतील रेफ्रिजरेटर तर या भागातील बल्ब व टी व्ही जळली आहे , तर हाय होलटेजमुळे या भागातील अनेक घरातील टी व्ही आणि विद्युत बल्ब उडले आहेत

हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका या भागात बसल्याने नुकसान झाले आहे बेकरीतील आग पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे, यामुळे योग्य पाठपुरावा करण्याची गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.