बेळगाव कराड व्हाया निपाणी हा नवीन रेल्वेमार्ग लवकरात लवकर सूरू करावा असे निवेदन जायंटसच्या वतीने देण्यात आले.केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल हे बेळगावला आले असताना त्याना निवेदन दिले यावेळी तुमच्या निवेदनाचा नक्की विचार करू असे आश्वासन मंत्री महोदयानी दिले.इतर मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या.
यावेळी अध्यक्ष अशोक हलगेकर, सेक्रेटरी अविनाश पाटील, उपाध्यक्ष सुनिल भोसले, खजिनदार महेश शहापूरकर, स्पे.कमिटी मेबंर मोहन कारेकर, माजी अध्यक्ष उमेश पाटील, पि.आर.कदम,विकास कलघटगी,मदन बामणे
एस सुरेश,विजय बनसुर, संजय पाटील, सुनील मुतगेकर, लक्ष्मण शिंदे, राहुल बेलवलकर, अनिल चौगुले, विनायक कारेकर, भाऊ किल्लेकर,दिगंबर किल्लेकर, पुंडलीक पावशे, मल्लिकार्जुन सत्तिगेरी,रमेश भादवणकर,राजकुमार बोकडे,अजित कोकणे,पांडुरंग पालेकर सुधीर,विजय पाटील उपस्थित होते.
Trending Now