belgaum

Movies

कर्नाटकी आंब्यांची वाढली तर हापूसची आवक घटली

बेळगाव लाईव्ह : फळांचा राजा हापूस आंब्याचा बेळगाव बाजारपेठेतील...

विस्तार नाही तर, बेळगाव ते बेंगलोर अशी नवी ‘वंदे भारत’ सेवा

बेळगाव लाईव्ह: भारतीय रेल्वेने बेंगलोर आणि बेळगाव दरम्यान नवीन...

ऑपरेशन सिंदूरमध्ये बेळगावची सून…

बेळगाव लाईव्ह :बेळगाव ही वीरराणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळ्ळी...

बेळगावही ‘अलर्ट’ मोडवर, भुईकोट मध्ये प्रवेश बंदी!

बेळगाव लाईव्ह :पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने 'ऑपरेशन...

ग्रा.पं.कडून विक्रमी 110 कोटी मालमत्ता कर वसुली -जि. पं. सीईओ शिंदे

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायतींकडून 2024 -25 सालामध्ये...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

तर सर्व कारभार नेत्यांनाच विचारून करा

 belgaum

मंगळवारी होणाऱ्या मनपा सर्वसाधारण सभेत सीमाप्रश्नाचा ठराव करा अशी युवकांची मागणी आहे. हा ठराव करणार का?या प्रश्नावर महापौरांनी हात वर केले तर सत्ताधारी नगरसेवक गटनेते पंढरी परब यांनी नेत्यांनी सांगितल्यावर ठराव मांडू असे स्पष्ट केले. या भूमिकेवर तरुण कार्यकर्ते संतापले आहेत. सर्वकाही नेत्यांचे ऐकून करत असाल तर महानगरपालिकेतील सर्व कारभार सुद्धा नेत्यांना विचारूनच करा, असा सल्ला सोशल मीडियावरून दिला जात आहे.

महानगरपालिकेत यावेळी मराठी महापौर होणे शक्य नाही. पण स्थाई समित्यांवर मराठी अध्यक्ष राहू शकतात, ही बाजू धरून ठराव करण्यास टाळाटाळ केली जात आहे, यामागे कमिशनचे राजकारण सुरू आहे. यापूर्वी वेगवेगळ्या विषयावरून २२ विरोधात १० अशी सत्ताधारी गटाची अवस्था होती. पण सत्ता गेली तरी चालेल पण कमिशन मिळाले पाहिजे या विषयावर सर्व नगरसेवक एक झाले आहेत. मराठी नेत्यांचे नाव सांगून या नगरसेवकांचा कारभार काही कन्नड नेत्यांच्या आदेशावर सुरू आहे यामुळेच ही मंडळी सीमाप्रश्नाचा ठराव करण्यास मागे पाय ओढत आहेत, अशी चर्चा सामान्य नागरिकांत आहे.
काहीही झाले तरी आम्ही मराठी गटाचा महापौर करणार असे सत्ताधारी गटनेते सांगत आहेत. एक कन्नड नगरसेवक फुटून आमच्या गटात येणार आणि तोच आमचा मराठी गटाचा महापौर असणार असेही सांगण्यात येत आहे. यापूर्वी धर्म बदल, जातबद्दल किंवा पंथ बदलाची उदाहरणे ऐकली आहेत, मात्र हा भाषा बदल प्रकार फक्त वैयक्तिक स्वार्थाचा ठरणार आहे.
महापौर पद मिळत असल्यास कोणीही मराठी द्वेष्टा काहीकाळ मराठी टिळा लावून घेऊ शकतो, मात्र बेळगावात मराठी गटाने कन्नड माणसाला महापौर केला हा पुरावा कर्नाटकाच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयात महत्वाचा ठरू शकतो याचा विचार स्वार्थी मराठी गटाने करण्याची गरज आहे, ठराव करून महाराष्ट्राला पाठींबा द्यायचा की कन्नड माणसाला महापौर करून कर्नाटकाला हे ज्यांचे त्यांनी ठरवावे. असे आजचे युवक बोलत आहेत.
यावेळी गद्दारी करणाऱ्यांची पुढील राजकीय कारकीर्द सामान्य मराठी माणसाच्या हातात आहे. विशेषतः नगरसेवक पदावरून आमदारकीची स्वप्ने बघणाऱ्यांना हे प्रकरण जास्तच महागात पडण्याची चिन्हे आहेत.

1 COMMENT

  1. Uttam lekh… Pudhchya election madhe… Janata jaga nakki dakhwnar…. Hyana janatechi kahi padlinahi….. Commission aani “VIKAS”. Hyach netyankade sadhe 2 chaki navhte te aaj… SUV+Flat+builder zalet , tal koknat petrol pump bandhat aahet… Kuthun aale he sarv???

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.