एका वृद्ध डॉक्टरचा डोक्यात लोखंडी सळी मारून खून करण्यात आला आहे. अंजनेंयनगर येथे ही घटना सकाळी उघडकीला आली आहे.
डॉ उमाकांत दंडावतीमठ, वय ७० असे मयत डॉक्टरचे नाव आहे, त्यांचा मुलगा रवी याच्यावर प्राथमिक संशय असून तपास सुरू आहे, डॉ उमाकांत हे बैलहोंगल येथे प्रॅक्टिस करत होते, रात्री ते उशिरा घरी आले, त्यानंतर झालेल्या वादात हा रात्री अकराच्या सुुमारासचचततखून झाल्याचे बोलले जात आहे.
माळमारुती पोलीस स्थानकाचे सीपीआय चन्नकेशव टिंगरिकर पुढील तपास करत आहेत.
या खुना मागचे नेमकं कारण स्पष्ट झाले नाही.
Trending Now