Saturday, December 28, 2024

/

दादांच्या कन्नड प्रेमाचा शिवसेने कडून समाचार

 belgaum

बेळगावतल्या गोकाक मध्ये जाऊन कन्नड प्रेम दाखविलेले सीमा भागाचे समनव्यक मंत्री चंद्रकांतदादा पाटलांच्या कन्नड प्रेमाचा समाचार शिवसेनेने घेतला आहे.

 

Dada rajeshशिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दादांच्या या वक्तव्याचा निषेध केला असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना याची कल्पना दिली आहे.

समनव्यक मंत्री दादा पाटलांना सीमा भागातल्या मराठी जनतेची कदर नसून गोकाक मधलं वक्तव्य म्हणजे सीमा भागाचं अपमान करणार आहे लवकरच पक्ष प्रमुखांच्या आदेशानुसार दादा विरोधात आंदोलनाची रूपरेषा ठरवू अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी खास बेळगाव live कडे बोलताना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.