राष्ट्रीय एकतेसाठी मराठा लाईट इन्फन्ट्री मीनी मॅरेथॉन चे आयोजन केले होते
लष्करी अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि काही नागरिक यात सहभागी झाले होते .आर्मी डे व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे मॅरेथॉन झाले
उद्या सकाळी साडेसहा वाजता ब्रेगेडियर गोविंद कलवाड यांनी हिरवा झेंडा दाखवत मेरेथॉनला चालना दिली.
सेंटरच्या शिवाजी स्टेडियम येथून ही धाव सुरू होऊन कॅम्प भागात जवळपास 6.5 की मी धावली. प्रशिक्षणार्थी, जे सी ओ महिला आणि बालकांना बक्षिसे देण्यात आली.