belgaum

Movies

कणकुंबी येथील शिमगोत्सवाला अमाप उत्साहात प्रारंभ

बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे कणकुंबी (ता. खानापूर, जि. बेळगाव)...

येळ्ळूर जवळ चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी

बेळगाव लाईव्ह : होळीच्या निमित्ताने शेतात पार्टी करायला गेलेल्या...

शहर परिसरात रंगोत्सव अपूर्व उत्साहासह जल्लोषात साजरा

बेळगाव लाईव्ह:गल्लोगल्ली उभारलेले स्प्रिंकलर्स त्यातून फवारले जाणारे पाणी आणि...

काँग्रेस सरकारवर भाजपाचा हल्लाबोल काँग्रेस सरकारच्या जनता विरोधी बजेटवर भाजपा आक्रमक

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने मांडलेल्या 2025-26च्या बजेटवर...

ग्रामपंचायतीच्या मालमत्तांसाठी ई-स्वत्तू प्रणाली अनिवार्य

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आता मालमत्तांसाठीचे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

आयोजनात नाव युवांचे मात्र झाला ज्येष्ठांचा मेळावा

 belgaum

melava talukaएरवी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत जो युवकांचा सहभाग असतो तसा सहभाग शुक्रवारी आयोजित तालुका समितीच्या युवा मेळाव्यात युवकांनी दिला नाही. त्यामुळे आयोजनात नाव युवांचे आणि ज्येष्ठांचा मेळावा असेच दिसून आले आहे.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आपली उमेदवारी सिद्ध करण्यासाठीच हा मेळावा भरवला गेला होता का? मात्र युवकांना जमवता आले नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

तालुका महाराष्ट्र  एकीकरण समितीत युवकांचा मेळावा आयोजित केला होता मात्र या मेळाव्यात युवकांनी पाठ फिरवली असल्याने जेष्ठांची संख्या अधिक असल्याचे चित्र दिसले. यामुळे युवक वर्ग जे काही चाललेय त्यावर नाराज आहेत हे ही या मेळाव्याने दाखवून दिले आहे.

घरभेद्यामुळेच लढा शिथिल ! अस वक्तव्य या मेळाव्यात ऐकायला मिळालं .नेमके घरभेदी कोण हे नाव न घेता जरी टीका केली असली तरी अप्रत्यक्षरित्या याचा रोख समितीच्या दुसऱ्या गटाकडे जातो. ग्रामीण भागातील जनतेला दोन्ही गटातून एकी साधून सर्व समावेशक उमेदवाराची गरज असताना एकतर्फी  मनमानी पणे जनतेत उमेदवारी लादण्याचा प्रयत्न होतो की काय? याबाबद्दल चर्चा होत आहे. मागील वेळीही एकीची अपेक्षा असताना ज्येष्ठ नेत्यांनी एकीची गरज नसल्याची भाषा करून नुकसान केले होते यावेळीही अशी भाषणे समिती उमेदवाराचे नुकसान करणार की काय? याचे भान मेळाव्याच्या आयोजकांनी दाखवले नाही, यामुळे बेकी करून पुन्हा राजकीय पक्षांचा फायदा करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की काय असा संशय निर्माण झाला आहे.

ग्रामीण भागातील जनतेला दोन्ही गटातून एकी साधून सर्व समावेशक उमेदवाराची गरज असताना एकतर्फी  मनमानी पणे जनतेत उमेदवारी लादण्याचा प्रयत्न होतो की काय याबाबद्दल चर्चा होत आहे.आता कॉन्फिडन्स वाढला साहेबच उमेदवारी मिळवणारच अशी चर्चा  काही जण मेळावा संपल्यावर करत होते तर पराभवाची हॅटट्रिक करणार का असे असेही काही जण बोलत होते हे त्यामुळे हे सर्व कशाचे द्योतक आहे असा प्रश्नही विचारला जात आहे.

घरभेद्या मुळे लढा शिथिल नको असे वक्तव्य केलेल्याना एकी होऊ नये असं वाटतं का?याचा बोलवता धनी कोण आहे याची देखील चर्चा जोरात सुरू आहे. स्वार्थ सोडून समिती उमेदवार निवडून आणण्याची तयारी जोवर हेकेखोर करत नाहीत तोवर समितीचे नुकसान अटळ आहे, याचा विचार करावा लागेल. कुणालाही उमेदवारी ध्या, स्वतःच्या ताकदीने निवडून आणतो असा मोठेपणा आता नेत्यांनी दाखवावा आणि सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून ध्यावे तरच हेकेखोर हे नाव पुसले जाईल अन्यथा दुसऱ्यांना घरभेदी म्हणत समितीचे नुकसान करत राहण्याचे पाप त्यांच्या हातून घडतच राहणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.