बेळगावात सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या पायोनियर को ऑप अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी परशराम शहापुरकर तर उपाध्यक्ष पदी अमर येळ्ळूरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी बँकेच्या सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत वरील दोघांनी अर्ज दाखल केला त्या नंतर सर्व संचालकांच्या उपस्थितीत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उरलेल्या सव्वा दोन वर्षांच्या कालावधी साठी ही निवड करण्यात आलो आहे