स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून डॉ रवी पाटील यांच्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
उद्योजक विठ्ठल हेगडे यांनी या स्पर्धेचं उदघाटन केलं शहर परिसरातील 1500 हुन अधिक खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. 200 हुन विजेत्यांना बक्षिसे आणि प्रमाण पत्र देण्यात आली.
आजच्या जलद जीवनात माणसाने आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असून यासाठी खेळ खेळाला प्राधान्य देण्याची गरज विठ्ठल हेगडे यांनी व्यक्त केली.यावेळी भाजपचे डॉ रवी पाटील,डॉ समीर शेख,अड बसवराज रोटी, अड आर आर पाटील,अड एन आर लातूर उपस्थित होते. श्रुती गोवेकर,प्रणाली जाधव,शीतल कोल्हापुरे, रोहिणी, डॉ विनय,अड मंनिकेरी,रजत कनबरकर,देवरमनी आणि साहिर शेख यांनी विविध गटातील मॅरेथॉन मध्ये विजेतेपद पटकावले.