पदभार स्वीकारल्या नंतर केवळ दुसऱ्या दिवशीच नूतन पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी पोलीस परेड मैदानावर रावडी परेड घेतली . शहरातील प्रत्येक पोलीस स्थानकात असलेल्या रावडी आणि गुन्हे गारांची परेड घेऊन प्रत्येकाला कारवाईचा इशारा देत प्रबोधन केले.
कन्नड आंदोलक आणि शिकाऊ विध्यार्थ्यांच्या बाबत नरमाईचे धोरण स्वीकारले होते अट्टल गुन्हेगाराना कायदा हातात घेतल्यास गय केली जाणार नाही. असा सज्जड इशारा दिला.शहरातील दगडफेक प्रकरणा सह मराठी आंदोलकांची देखील परेड घेत प्रबोधन केलेडी सी पी सीमा लाटकर यांच्यासह शहरातील सर्व पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक, ए सी पी यावेळी उपस्थित होते.