जन्मा पासूनच अंधत्व लाभलेला २३ वर्षीय क्रिकेट खेळाडू बसाप्पा लक्ष्मण वड्यागोळ यांची बी १ कॅटेगरीच्या भारतीय राष्ट्रीय संघात निवड झाली आहे ७ ते २१ जानेवारी दरम्यान पाकिस्तान आणि दुबई मध्ये हा विश्व काप खेळवला जाणार आहे .
बेळगाव येथील मार्केडेयनगर ग्रामीण पंचायतीत बसाप्पा हा लिपिकचे काम तो क्रिकेट मध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपास आलेला आहे २०१३ पासून अपंगांसाठी असलेल्या समर्थ नाम ट्रष्ट च्या वतीने प्रोत्साहन देण्यात आले होते त्याचे तिन्ही भाऊ देखील अंध आहेत . जगातील नऊ संघांच्या समावेश असलेल्या विश्व कप मध्ये खेळणार आहे याचा समस्त बेळगावकरांना अभिमान आहे .