Sunday, January 5, 2025

/

प्यास फाऊंडेशन करणार अरळीकट्टी तलावाचे लोकार्पण

 belgaum

प्यास फाऊंडेशन करणार अरळीकट्टी तलावाचे लोकार्पण

पुनर्जीवित अरळीकट्टी येथील तलावाचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम प्यास फौंडेशन तर्फे उद्या शुक्रवार दि ५ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. नागनूर रुद्राक्षमठाचे डॉ सिद्धाराम स्वामीजी, जिल्हाधिकारी एस जियाउल्लाह, जी प सीईओ रामचंद्र राव , उपजिल्हाधिकारी सुरेश इटनाळ हे मान्यवर उपस्थित राहतील.
प्यास फौंडेशन ने २०१७ साली या तलावाचे पुनरुज्जीवन केले . दोन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणाऱ्या या गावाची आता पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.