Friday, November 15, 2024

/

महापौर उपमहापौर आरक्षण जाहीर-  

 belgaum

यंदाचे महापौर उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले असून मार्च च्या पहिल्या आठवड्यात निवडणूक  होणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगा कडून दिले मिळाले आहे.बेळगाव बरोबर राज्यातील 11 महा पालिकांच्या महापौर उपमहापौर पदांच आरक्षण देखील जाहीर करण्यात आले आहे
महापौर पदाचा कार्यकाळ 1 मार्च रोजी संपत आहे.
महापौर पदासाठी अनुसूचित जमात( एस टी )तर उपमहापौर मागास अ महिला राखीव करण्यात करण्यात आले  आहे.

मराठी गटात एकही एस टी प्रवर्गाचा नगरसेवक नसल्याने विरोधी गटाकडे महापौर पद जाण्याची शक्यता आहे.उपमहापौर ओ बी सी ए महिला साठी आरक्षित असल्याने मराठी गटात अनेकांना संधी आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.