Daily Archives: Jan 13, 2018
बातम्या
गावठी औषध आणण्यासाठी गेलेल्या क्रूझरला अपघात १ ठार १७ जखमी
कित्तूर पासून वीस किमी अंतरावर असलेल्या उप्पीन बेटगीरी इथे गावठी औषध आणण्यासाठी गेलेला क्रूझर इटगी क्रॉस नजीक पलटून झालेल्या अपघातात १ ठार तर सतरा जखमी झाले.
शनिवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली. बळीराम पाटील( वय ६५) रा लोकोळी असे...
बातम्या
भिडे गुरुजींच्या सभेला बेळगावात बंदी
शिव प्रतिष्ठान संघटनेचे संभाजीराव भिडे(गुरुजी) यांच्या बेळगावातील नियोजित सभेला बेळगाव पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. उद्या रविवारी सायंकाळी शहरातील संभाजी उद्यानात भिडे यांची जाहीर सभा होणार होती त्या जाहीर सभेस बेळगाव पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच कारण देऊन परवानगी नाकारली आहे.जिल्हाधिकारी...
बातम्या
सीमाबांधवांनो जागे व्हा! पुस्तिकेचे सोमवारी प्रकाशन
युवावर्गात सीमाप्रश्नी जागृती निर्माण करण्याच्या हेतूने बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने ' सीमाबांधवांनो जागे व्हा !' ही पुस्तिका बनविली आहे. हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि १५ रोजी सायंकाळी ६ वाजता कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर ( रिझ टॉकीज )...
बातम्या
शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी नवे राष्ट्रीय धोरण आवश्यक -राजनाथ सिंह
देशात शेतकऱ्यांच्या सबली कारणासाठी स्वतंत्र योजना आवश्यक आहे असे मत केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी बेळगावात बोलताना व्यक्त केले आहे . के एल ई येथील जिरगे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय कृषक समाजाच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी...
राजकारण
बेळगावात समिती विरोधात निवडणूक लढवणार नाही- नागनुरींच स्पष्टीकरण
बेळगाव कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र असून सीमा भागाचा अविभाज्य घटक आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे भविष्यात देखील राहील ही शिवसेनेची भूमिका आहे.आगामी विधान सभा निकडणुकीत बेळगावातील चार जागा सोडून इतरत्र कर्नाटकात निवडणूक लढवेल असं स्पष्टीकरण शिवसेना...
मनोरंजन
शर्मन जोशी अभिनित नाटक *राजू राजा राम और मै* बेळगावात
प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता आणि नाट्य कलाकार तसेच थ्री इडियट फेम शर्मन जोशी अभिनित राजू राजा राम और मै या हिंदी नाटकाचा प्रयोग बेळगाव मध्ये होणार आहे.
या प्रयोगाद्वारे जमणारा निधी बेळगाव रॉयल्स राऊंड टेबल २०५ या संस्थेतर्फे सामाजिक उपक्रमासाठी...
राजकारण
बेळगाव शिव सैनिकांनी जाळला सह संपर्कप्रमुखाचा पुतळा
सह संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी यांची हकालपट्टी करा अशी मागणी करत बेळगावातील शिव सैनिकांनी त्यांचा पुतळा जाळत शनिवारी निषेध केला.
काल शुक्रवारी हुबळी येथील पत्रकार परिषदेत सिद्धलिंग स्वामी यांनी बेळगाव आम्ही कर्नाटकाचा अविभाज्य घटक मानतो, तेंव्हा बेळगाव कर्नाटकातच राहील आणि तेथेही...
राजकारण
आयोजनात नाव युवांचे मात्र झाला ज्येष्ठांचा मेळावा
एरवी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत जो युवकांचा सहभाग असतो तसा सहभाग शुक्रवारी आयोजित तालुका समितीच्या युवा मेळाव्यात युवकांनी दिला नाही. त्यामुळे आयोजनात नाव युवांचे आणि ज्येष्ठांचा मेळावा असेच दिसून आले आहे.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आपली उमेदवारी सिद्ध करण्यासाठीच हा मेळावा...
राजकारण
संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा विसर कसा काय पडला?
कर्नाटकात श्रीराम सेनेच्या मदतीने शिवसेना कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे शुक्रवारी हुबळीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत कर्नाटक सह संपर्क प्रमुख अरविंद नागनूरी यांच्या उपस्थितीत सिद्धलिंग स्वामीजी यांनी बेळगाव सह सीमाभाग कर्नाटकाचा अविभाज्य भाग...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...