22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 12, 2018

वार्षिक राशी भविष्य आजची राशी ‘मीन’

मीन राशी (स्वामीगुरु) ॥ ऊन सावलीचा अनुभव येईल ॥ काळ पुरुषाच्या कुंडलीत शेवटची म्हणजे १२ वी रास असून या राशीचा अमंल विशेष उत्तरकडे असतो. या राशीची व्यक्ती स्वभावाने दयाळू, दानशूर, स्मरणशक्ती चांगली असते. परोपरकारी स्वभाव, किंचीत कधीकधी स्वार्थीपणा दिसून येतो. श्रध्दाळू,...

सीमा वासीयांच्या हृदयातले मराठी प्रेम काढणे अश्यक्य- खंडू डोईफोडे  

बेळगाव सह संपूर्ण सीमाभागात  सरकार अत्त्याचार करत मराठी फलक काढून टाकत आहे मात्र इथल्या मराठी जणांच्या हृदयातल मराठी प्रेम काढणे या सरकारला अशक्य आहे अशी टीका बार्शी येथील शिव चरित्रकार खंडू डोईफोडे यांनी केली आहे. बेळगाव तालुक्यातील बेनकनहळळी येथे तालुका...

 शिवसेना कर्नाटकात  निवडणूक लढणार

कर्नाटकात श्रीराम सेनेच्या मदतीने शिवसेना कर्नाटक विधानसभेची निवडणूक लंढणार आहे. हुबळी येथे आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करण्यात आली आहे. धनुष्य बाण या शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर ही निवडणूक लढवली जाणार आहे. याबद्दलची चर्चा पूर्ण झाली असून ८० टक्के समाजकारण...

धर्मवीर संभाजी चौकाच्या सुशोभीकरणास सुरुवात

बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातलं आकर्षण असणाऱ्या धर्मवीर संभाजी चौकाच्या सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. महापौर संज्योत बांदेकर यांनी पूजन करून या सुशोभिकरन कामाचं उदघाटन केलं.शिव प्रतिष्ठान चे अध्यक्ष किरण गावडे ,शिव चरित्राचे अभ्यासक रावसाहेब देसाई ,नगरसेविका माया कडोलकर यावेळी...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !