Daily Archives: Jan 7, 2018
क्रीडा
स्वामी विवेकानंद जयंती निमित्य मॅरेथॉनचे आयोजन
स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून डॉ रवी पाटील यांच्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
उद्योजक विठ्ठल हेगडे यांनी या स्पर्धेचं उदघाटन केलं शहर परिसरातील 1500 हुन अधिक खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. 200 हुन विजेत्यांना बक्षिसे आणि प्रमाण पत्र...
बातम्या
कायदा हातात घेतल्यास कडक कारवाई पोलीस आयुक्त राजप्पा यांचा इशारा
पदभार स्वीकारल्या नंतर केवळ दुसऱ्या दिवशीच नूतन पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी पोलीस परेड मैदानावर रावडी परेड घेतली . शहरातील प्रत्येक पोलीस स्थानकात असलेल्या रावडी आणि गुन्हे गारांची परेड घेऊन प्रत्येकाला कारवाईचा इशारा देत प्रबोधन केले.
कन्नड आंदोलक आणि...
लाइफस्टाइल
वार्षिक राशिभविष्य-आजची राशी ” तूळ”
आजची राशी " तूळ"
(राशीस्वामी- शुक्र)
|| नवीन दिशा दाखवणारे वर्ष|
राशी वैशिष्ट्ये
तूळ ही कालपुरुष कुंडलीतील सातव्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीचे स्वामित्व पश्चिमेला असते. या राशीचे लोक दिसण्यात आकर्षक असतात. शास्त्र, कला, सौन्दर्य, याची आवड...
लाइफस्टाइल
(हिरड्यांचा आजार) पायोरिया-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स
पायोरिया हा हिरड्यांचा आजार आहे. हा आजार अनेक लोकांना होतो. दातांच्या मुळाभोवती असलेल्या आवरणाला किंवा दंतवेष्टनाला इजा होते. त्यामुळे दातांची मुळे कमकुवत होतात. दात किडू लागतात. दातांमध्ये अन्नकण अडकून ते कुजतात. पू तयार होतो. हिरड्या आक्रसतात. वयस्कर व्यक्तींमध्ये पायोरिया...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...