मार्केट यार्ड येथील मार्कंडेय नगर येथील अश्विनी वाईन शॉपचा परवाना रद्द करा अशी मागणी सिद्धाई महिला मंडळ तर्फे करण्यात आली .

याबद्दल निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यावेळी असंख्य महिला उपस्थित होत्या. जी प सदस्य सरस्वती पाटील, उज्वला बडवाणाचे व इतर महिलांचा सहभाग होता.