काँग्रेसचे सरकार शेतकरी विरोधी आहे असा आरोप करून स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी जोरदार निदर्शने केली. क्लब रोड वरील काँग्रेस कार्यालयासमोर त्यांना पोलिसांनी अटक केले.
म्हादयी नदीचे पाणी कर्नाटकातील नरगुंद नवलगुंद च्या शेतकऱ्यांना मिळवून देण्यात काँग्रेसचे सरकार कमी पडत आहे, या सरकारने पायउतार व्हावे अशी मागणी करून हे आंदोलन झाले
बेळगाव भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालया वर मोर्चा नेत निदर्शन करून घेराव घालण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.