पहिल्या रेल्वे गेटाजवळ रेल्वे खाली सापडल्याने आणखी एकाच मृत्यु झाला आहे या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.पहाटे सहा च्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाजे 45 वयाच्या इसमाचा रेल्वे खाली सापडून मृत्यु झाला असून मयताची ओळख पटलेली नाही.आत्महत्त्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून अधिक तपास करत आहेत
Trending Now